राज्य सरकारने अद्याप मंदिरं खुली केलेली नाहीत. परिणामी, राज्यातील भाविक भक्तांना आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी मुकावे लागत आहे. कोरोनासोबत जगावे लागेल, अशी जनजागृती करणाऱ्या सरकारने मंदिरं खुली करावीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळ बंद केली होती. मात्र, ‘अनलॉक’मध्ये मंदिरं अद्याप खुली केली नाहीत. त्यामुळे खोपोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी […]
Month: October 2020
गौराईचा भेटीला ग्रामदेवता जानाई-इंजाई (जांब्रूक गावाची परंपरा)
मुळगाव सातारा जिल्ह्यापासून वर्षानुवर्षे धार्मिक परंपरा असलायल्या गौरीचा भेटीला ग्रामदेवता जानाई- इंजाई आज मानकरी यांचा घरी गेल्या. गौरवीपुजनच्या दिवशी ग्रामदेवतेचा मुक्काम तिथेच राहील. कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये ववंढल या गावी पुनर्वसन झालेल्या गावांपैकी कोयना जांब्रूक हे गाव. “आज या ठिकाणी येऊन 61 वर्षाचा कालावधी लोटला गाव, तालुका, जिल्हा राहणीमा सर्वच बदलले. पण […]
भाजप कर्जत तालुका वैद्यकीय सेल सह-संयोजक पदी श्री. राहुल मधुकर कुलकर्णी यांची नियुक्ती.
भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या संमतीने भारतीय जनता पार्टी वैद्यकीय सेल कर्जत तालुका संयोजक डॉ. भगवान कराळे यांनी कर्जत तालुका वैद्यकीय सेल सह-संयोजक पदी श्री. राहुल मधुकर कुलकर्णी यांची नियुक्ती केली. राहुल कुलकर्णी हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून या आधी त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष, भाजप कर्जत शहर […]
नेरूळ प्रभाग 84 मध्ये गरजूंना धान्य वाटप.
Addvertisment भारतीय जनता पार्टीचा महिला पदाधिकारी व कार्यकार्ययां तर्फे गरजू रिक्षा चालक व सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना धान्य वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व राजश्री भट्ट यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ (नवी मुंबई) प्रभाग क्रमांक 84 मध्ये हे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी राजश्री भट्ट, भाजपा युवती मोर्चाच्या सुहासिनी नायडू, सुवर्णा होसमानी, कांचन झा,चित्रा दास, तेत्रा देवी […]
खालापुर युवा (ॲडव्होकेट) बार असोसिएशन अध्यक्ष पदी अॅड. संदेश साहेबराव धावारे यांची निवड.
खालापूर युवा (ॲडव्होकेट) बार असोसिएशनच्या १५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत 2020-2021या वर्षा करीता अॅड.संदेश साहेबराव धावारे याची अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली . असा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला. सदर निवड ही बिनविरोध झाली असुन सन्माननीय अॅड.विकास म्हात्रे, अॅड.उमेश पवार, अॅड.आनंद गायकवाड, अॅड. सचिन चाळके, अॅड. मानकवळे तसेच सर्व सदस्य याच्या देखरेखीखाली करण्यात आली असुन […]
गणेशोत्सवात पालिकेने प्रत्येक विभागात नवी मुंबई महानगर पालिकेने कृत्रिम तलावाची उभारणी करावी : भाजपा युवती मोर्चा अध्यक्षा सुहासिनी नायडू यांची मागणी.
राज्याचा आवडता सण गणेशोत्सव जवळ येतोय. नवी मुंबईत देखील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या गावी जाता येणार नसल्याने आपल्या घरीच अनेकजण गणेशाची स्थापना करण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या विसर्जनावेळी होणार असून त्यामुळे, भक्तांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने प्रत्येक विभागात वॉर्डानिहाय कृत्रिम तलाव […]
संकटकालीन परिस्थितीत जनतेवर अन्याय करणाऱ्या महविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार.
येत्या सात दिवसात वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करा, अन्यथा पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना कार्यालयातून हलू देणार नाही, असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावीजवितरण कंपनीला व राज्य सरकारला आज दिनांक ०४ ऑगस्ट रोजी देण्यात आला. सरकार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांवर अन्याय करण्याचे काम […]
भारतीय जनता युवा मोर्चा कर्जत शहर व तालुक्याच्या वतीने रक्षाबंधन साजरा.
भारतीय जनता युवा मोर्चा कर्जत शहर व तालुक्याच्या वतीने दिनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठ आणि दहीवली या विभागातील फळ-भाजी विक्रेत्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून, गरजु फळ व भाजी विक्रेत्यांना सॅनिटीझर तसेच मास्क चे वाटप करण्यात आले. स्थानिक विक्रेते सुरक्षित राहिले तरच इतर नागरिक सुरक्षित राहतील ह्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला […]
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे- या उपक्रमा अंतर्गत खोपोली
महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाचा वतीने वृक्ष वल्ली आम्हा सोयरे या श्रावण महिन्यातील नागपंचमी निमित्त वृक्षारोपण उपक्रम पक्षाचा स्थानिक ग्रामसेवक, सरपंच, नगरसेविका, महापौर, आमदार , खासदार यांचा उपस्थिती महिला मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवण्याचे आदेश भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा उमताई खापरे यांनी दिले होत. उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांचा […]