विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. […]
Month: October 2020
रेकॉर्ड मॅन डॉ. शेखर जांभळे यांची आय.इ.ए. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ज्युरी म्हणून निवड.
खोपोली येथील सामाजिक कार्य करण्यात नेहमीच अग्रेसर असणारे व निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असणारे,सामाजिक क्षेत्रातील भरघोस कार्यातून रायगड जिल्ह्यामधील रेकॉर्ड मॅन असणारे रायगड भूषण डॉ. शेखर जांभळे यांची आंतराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली संस्था आय.इ.ए.बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेच्या मानाच्या ज्युरी […]