Khopoli Raigad

अरुण गायकवाड यांचा काँग्रेस (आय) पक्षात जाहीर प्रवेश.

खोपोली शहर काँग्रेस कार्यालयात २० जून रोजी ऐका छोट्या खाणी कार्यक्रमात खोपोली शहरातील नामांकीत व्यकतीमतव श्री. अरुण हरीभाऊ गायकवाड यांनी काँग्रेस (आय) पक्षात जाहीर प्रवेश केला. अरुण गायकवाड हे खोपोलीतील नामांकित सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला बळकटी मीळणार असुन खोपोली शहर कॉगेस मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. सदर प्रवेशावेळी शहर […]

Khopoli Politics Raigad

खोपोली शहर युवक काँग्रेसचा महावितरण (MSEDCL) ला इशारा.

अ‍ॅड. संदेश धावरे- अध्यक्ष खोपोली शहर युवक काँग्रेस. काँग्रेस शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, महिला अध्यक्ष रेखा जाधव यांची ही उपस्तिथी. 00

Khopoli Raigad

खोपोली शहर मनसेचा महावितरण (MSEDCL) ला इशारा.

खोपोलीतील महावितरण (MSEB) ला खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे व सहकार्यांनी नागरिकांना धास्तवणाऱ्या प्रश्नावर आधिकार्याशी प्राथमिक चर्चा केली. ▪️तीन महिन्याचे एकत्र आलेले बिल एकत्र भरणे नागरिकांना शक्य नसल्याने ते टप्या टप्या ने भरण्यास सवलत मिळणे बाबत व त्यावर कुठलाही व्याजदर लाऊ नये हि मागणी. ▪️नागरिकांना आत्ताच लाॅकडाऊन च्या काळात एवढे वाढीव बिल कसे आले या […]

Khopoli Politics Raigad

चिनी वस्तूंवर बहिष्कार खोपोली शहरातील महाराष्ट्र सैनिकांनी घेतली शपथ…!

चिनी वस्तूंवर बहिष्कार खोपोली शहरातील महाराष्ट्र सैनिकांनी घेतली शपथ…! भारत चीन सीमेवर गेल्या काही दिवसात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. देश करोना संकटावर मात करत असतानाच चिनी ड्रॅगणने पुन्हा एकदा सीमा भागात पुन्हा एकदा कुरापती करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यातील २० जवानांना वीर मरण आले. या सर्व प्रकारावर देशभरात पडसात उमटत असतानाच महाराष्ट्र […]

Khopoli Politics Raigad

भारतीय जनता युवा मोर्चा खालापुर तालुक्याचा वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

भारतीय जनता युवा मोर्चा खालापुर तालुका, उरण विधानसभा मतदारसंघ भाजप व रक्तपेढी (एम जी एम) यांचा संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २१ जुन २०२० रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले येथे आयोजित करण्यात आले आहॆ. रक्तदात्यांनी खालापुर तालुका भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील ९२७३२७००९४, स्वप मुकादम ९७६८२९०००१, महेश कडू […]

Khopoli Raigad

जातीवादाला खतपाणी न घालता व्हावी योग्य कायदेशीर कारवाई.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांची काय चौकशी केली? याबाबत माहिती मिळणेकरिता अणि या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याकरिता महाराष्ट राज्याच्या मा.मुख्यमंत्री यांना तहसीलदारां मार्फत खोपोली शहर वंचित बहुजन आघाडी कडून निवेदन देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड, जिल्हा सदस्य संदीप गाडे, गणेश बनसोडे, […]

Khopoli Politics Raigad

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस खोपोली शहरात साजरा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खोपोली शहरात अनेक ठिकाणी जागतिक महामारी कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिक घाबरलेले असल्याने त्याची आंतरिक ताकद वाढवण्यासाठी ARSENIC ALBUM 30 या आयुर्वेदिक गोळ्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप खोपोली शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अनिलदादा मिंडे सर्व पद्धकारी व कार्यकर्त्यांनी खोपोली येथील पाटणकर चौक, स्टेट बँक ऑफ इंडिया,बस स्टॅड,शिळफाटा,दिपक […]

Khopoli Raigad RSJPRSNL

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी लिहलेल्या पत्राचे खोपोली मध्ये वाटप.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा ३०३ खासदारांसह बहुमताने सत्ता मिळवली. ३० मे रोजी मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेसाठी लिहलेल्या पत्राचा माध्यमातून एक लाख कुटुंबानं परियांत पोचवण्यात येणार आहेत. खोपोली शहरातही विविध प्रभागात या संदेश पत्राचे वाटप भाजपचा पद्धधिकारी व कार्यकर्त्यांनी घरो घरी […]

Entertainment

प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची आत्महत्या

प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. वांद्रयातील घरी गळफास घेऊन सुशांताने आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुशांत बिहारच्या पूर्णियाचे रहिवाशी होते. ते मुंबईच्या बांद्रा मध्ये राहात होते. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेपासून आपल्या करियरला सुरवात केली होती. सुशांत सिंह राजपूत याने ‘किस देश में है मेरा दिल’ नावाच्या […]

Khopoli Raigad Social

आधार ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी.

आज पुन्हा आधार ग्रुप ची उत्तम कामगिरी कोरोणाच्या काळा मध्ये सामाजिक बांधिलकी की जपत तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्रीयुत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी केलेल्या आव्हानाला लक्षात घेता आधार ग्रुप तर्फे दि.13 जून 2020 रोजी रक्तदान कऱण्यात आले, उत्स्फूर्त असा प्रतिसाद खोपोली करानकडून लाभला खोपोली चे पोलीस निरीक्षक क्षीरसागर साहेब ,उपनिरीक्षक अमोल वळसग साहेब,मुल्ला […]