Uncategorized

महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांचा वाढदिवस खोपोलीत साजरा.

भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा सौ. अश्विनीताई पाटील यांचा वाढदिवसा निमित्त खोपोली शहर भाजप महिला मोर्चाचा वतीने गगनगिरी आश्रम येथील ठाकूरवाड़ी येथे गोड आन्नदान वाटपाचा कार्यक्रम व युवा मोर्चा यांचा वतीने लहान मुलांना कपडे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. अश्विनीताई पाटील, सोशल मिडियाचे […]