आज पुन्हा आधार ग्रुप ची उत्तम कामगिरी कोरोणाच्या काळा मध्ये सामाजिक बांधिलकी की जपत तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्रीयुत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी केलेल्या आव्हानाला लक्षात घेता आधार ग्रुप तर्फे दि.13 जून 2020 रोजी रक्तदान कऱण्यात आले, उत्स्फूर्त असा प्रतिसाद खोपोली करानकडून लाभला खोपोली चे पोलीस निरीक्षक क्षीरसागर साहेब ,उपनिरीक्षक अमोल वळसग साहेब,मुल्ला […]
Social
आधार ग्रुप खोपोली यांचा वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.
कोरोना (कोविड १९) महामारीदरम्यान अनेक रुग्णांसाठी रक्ततुटवडा जाणवत आहॆ. रक्ताची गरज लक्षात घेता एक हात मदतीचा म्हूण आधार ग्रुप खोपोली यांचा वतीने शनिवार दिनांक १३ जून २०२० रोजी सकाळी १०:३० ते ३.०० या वेळेत गणेश नगर, वर्धमान विहार, भानवज रोड, खोपोली येथे रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले आहॆ. सोशल डिस्टन्ससिंग नियमांचे पालन करण्यात येणार असून […]