खालापूरातील प्रस्तावित नावंढे एमआयडीसी हद्दपार करणार. रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांचे शेतकऱ्यांना अश्वासन. खोपोली -संदीप ओव्हाळ नावंढे एमआयडीसी रद्द करण्याची मागणी रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी विनंती केली होती याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील एमआयडीसीचा पेन्सिलचा शेरा रद्द करण्याचा ठाम शब्द पालक […]
Khalapur
खालापूरात थर्टीफस्ट पार्टीवर पोलिस पाटलांची नजर.
खालापूरात थर्टीफस्ट पार्टीवर पोलिस पाटलांची नजर. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरिक्षक अनिल विभुते यांचे आदेश खोपोली -संदीप ओव्हाळ कोरोनाचा वाढता प्रार्दुभावामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्रीचा संचारबंदीचे आदेश लागू केल्यामुळे सरत्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी महानगरातील गर्दी खालापूर तालुक्यातील विविध भागात होवू शकते यापार्श्वभूमिवर खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला,खालापूरचे पोलिस निरिक्षक अनिल […]