खालापूरातील प्रस्तावित नावंढे एमआयडीसी हद्दपार करणार. रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांचे शेतकऱ्यांना अश्वासन. खोपोली -संदीप ओव्हाळ नावंढे एमआयडीसी रद्द करण्याची मागणी रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी विनंती केली होती याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील एमआयडीसीचा पेन्सिलचा शेरा रद्द करण्याचा ठाम शब्द पालक […]
Raigad
खालापूरात थर्टीफस्ट पार्टीवर पोलिस पाटलांची नजर.
खालापूरात थर्टीफस्ट पार्टीवर पोलिस पाटलांची नजर. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरिक्षक अनिल विभुते यांचे आदेश खोपोली -संदीप ओव्हाळ कोरोनाचा वाढता प्रार्दुभावामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्रीचा संचारबंदीचे आदेश लागू केल्यामुळे सरत्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी महानगरातील गर्दी खालापूर तालुक्यातील विविध भागात होवू शकते यापार्श्वभूमिवर खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला,खालापूरचे पोलिस निरिक्षक अनिल […]
नगरसेवक प्रकाश बिनेदार यांची कर्जत तालुका भाजपाच्या संपर्क प्रमुख (प्रभारी) पदी निवड.
मंडलातील संघटनात्मक काम, कार्यक्रम, आंदोलन, निवडणूक याबाबत जिल्हा व मंडल यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.याकरीता जिल्हाध्यक्ष मान. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष, पनवेल भाजपा पक्ष प्रवक्ता व पनवेल महानगरपालीकेतील अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नगरसेवक प्रकाशजी बिनेदार यांची कर्जत तालुका भाजपाच्या ‘सपर्क प्रमूख’ पदाची महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. एका अनुसूचित […]
खोपोली शहरात भाजपा तर्फे प्लास्टिक मुक्ती संकल्प कापडी पिशव्या वाटप.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम संपूर्ण देशात साजरा करण्यात आला. दिव्यांगाना कुत्रिम अवयव, गरीब वस्त्यांमध्ये व रुग्णांना फळे वाटप, प्लाझ्मा दान, रक्त दान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, बुद्धिजीवी व प्रवृध्द नागरिकांसाठी कॉन्फरन्स, पं. दीनदयाल उपाध्याय जी यांची जयंती कार्यक्रम, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान, आत्मनिर्भर भारत वक्तृत्व स्पर्धा, मोफत नेत्र तपासणी […]
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत खोपोली शहरात भाजपा तर्फे मोफत चष्मे वाटप.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 14 ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत खोपोली शहरात भाजपा तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचा आयोजन करण्यात आले होते. कोरोना सारख्या महामारीचा काळात नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. या शिबीर मध्ये तपासणी केलेल्या नागरिकांना आज भाजप मध्यवर्ती कार्यालयात मोफत चष्मे वाटप करण्यात आले. […]
खोपोली शहरामध्ये ‘दार उघड उद्धवा दार उघड’ : मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाचे घंटानाद आंदोलन.
राज्य सरकारने अद्याप मंदिरं खुली केलेली नाहीत. परिणामी, राज्यातील भाविक भक्तांना आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी मुकावे लागत आहे. कोरोनासोबत जगावे लागेल, अशी जनजागृती करणाऱ्या सरकारने मंदिरं खुली करावीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळ बंद केली होती. मात्र, ‘अनलॉक’मध्ये मंदिरं अद्याप खुली केली नाहीत. त्यामुळे खोपोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी […]
गौराईचा भेटीला ग्रामदेवता जानाई-इंजाई (जांब्रूक गावाची परंपरा)
मुळगाव सातारा जिल्ह्यापासून वर्षानुवर्षे धार्मिक परंपरा असलायल्या गौरीचा भेटीला ग्रामदेवता जानाई- इंजाई आज मानकरी यांचा घरी गेल्या. गौरवीपुजनच्या दिवशी ग्रामदेवतेचा मुक्काम तिथेच राहील. कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये ववंढल या गावी पुनर्वसन झालेल्या गावांपैकी कोयना जांब्रूक हे गाव. “आज या ठिकाणी येऊन 61 वर्षाचा कालावधी लोटला गाव, तालुका, जिल्हा राहणीमा सर्वच बदलले. पण […]
भाजप कर्जत तालुका वैद्यकीय सेल सह-संयोजक पदी श्री. राहुल मधुकर कुलकर्णी यांची नियुक्ती.
भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या संमतीने भारतीय जनता पार्टी वैद्यकीय सेल कर्जत तालुका संयोजक डॉ. भगवान कराळे यांनी कर्जत तालुका वैद्यकीय सेल सह-संयोजक पदी श्री. राहुल मधुकर कुलकर्णी यांची नियुक्ती केली. राहुल कुलकर्णी हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून या आधी त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष, भाजप कर्जत शहर […]
खालापुर युवा (ॲडव्होकेट) बार असोसिएशन अध्यक्ष पदी अॅड. संदेश साहेबराव धावारे यांची निवड.
खालापूर युवा (ॲडव्होकेट) बार असोसिएशनच्या १५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत 2020-2021या वर्षा करीता अॅड.संदेश साहेबराव धावारे याची अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली . असा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला. सदर निवड ही बिनविरोध झाली असुन सन्माननीय अॅड.विकास म्हात्रे, अॅड.उमेश पवार, अॅड.आनंद गायकवाड, अॅड. सचिन चाळके, अॅड. मानकवळे तसेच सर्व सदस्य याच्या देखरेखीखाली करण्यात आली असुन […]
संकटकालीन परिस्थितीत जनतेवर अन्याय करणाऱ्या महविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार.
येत्या सात दिवसात वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करा, अन्यथा पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना कार्यालयातून हलू देणार नाही, असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावीजवितरण कंपनीला व राज्य सरकारला आज दिनांक ०४ ऑगस्ट रोजी देण्यात आला. सरकार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांवर अन्याय करण्याचे काम […]