Addvertisment भारतीय जनता पार्टीचा महिला पदाधिकारी व कार्यकार्ययां तर्फे गरजू रिक्षा चालक व सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना धान्य वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व राजश्री भट्ट यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ (नवी मुंबई) प्रभाग क्रमांक 84 मध्ये हे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी राजश्री भट्ट, भाजपा युवती मोर्चाच्या सुहासिनी नायडू, सुवर्णा होसमानी, कांचन झा,चित्रा दास, तेत्रा देवी […]
Author: BLU India News
खालापुर युवा (ॲडव्होकेट) बार असोसिएशन अध्यक्ष पदी अॅड. संदेश साहेबराव धावारे यांची निवड.
खालापूर युवा (ॲडव्होकेट) बार असोसिएशनच्या १५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत 2020-2021या वर्षा करीता अॅड.संदेश साहेबराव धावारे याची अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली . असा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला. सदर निवड ही बिनविरोध झाली असुन सन्माननीय अॅड.विकास म्हात्रे, अॅड.उमेश पवार, अॅड.आनंद गायकवाड, अॅड. सचिन चाळके, अॅड. मानकवळे तसेच सर्व सदस्य याच्या देखरेखीखाली करण्यात आली असुन […]
गणेशोत्सवात पालिकेने प्रत्येक विभागात नवी मुंबई महानगर पालिकेने कृत्रिम तलावाची उभारणी करावी : भाजपा युवती मोर्चा अध्यक्षा सुहासिनी नायडू यांची मागणी.
राज्याचा आवडता सण गणेशोत्सव जवळ येतोय. नवी मुंबईत देखील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या गावी जाता येणार नसल्याने आपल्या घरीच अनेकजण गणेशाची स्थापना करण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या विसर्जनावेळी होणार असून त्यामुळे, भक्तांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने प्रत्येक विभागात वॉर्डानिहाय कृत्रिम तलाव […]
संकटकालीन परिस्थितीत जनतेवर अन्याय करणाऱ्या महविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार.
येत्या सात दिवसात वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करा, अन्यथा पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना कार्यालयातून हलू देणार नाही, असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावीजवितरण कंपनीला व राज्य सरकारला आज दिनांक ०४ ऑगस्ट रोजी देण्यात आला. सरकार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकार गोरगरिबांवर अन्याय करण्याचे काम […]
भारतीय जनता युवा मोर्चा कर्जत शहर व तालुक्याच्या वतीने रक्षाबंधन साजरा.
भारतीय जनता युवा मोर्चा कर्जत शहर व तालुक्याच्या वतीने दिनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठ आणि दहीवली या विभागातील फळ-भाजी विक्रेत्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून, गरजु फळ व भाजी विक्रेत्यांना सॅनिटीझर तसेच मास्क चे वाटप करण्यात आले. स्थानिक विक्रेते सुरक्षित राहिले तरच इतर नागरिक सुरक्षित राहतील ह्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला […]
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे- या उपक्रमा अंतर्गत खोपोली
महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाचा वतीने वृक्ष वल्ली आम्हा सोयरे या श्रावण महिन्यातील नागपंचमी निमित्त वृक्षारोपण उपक्रम पक्षाचा स्थानिक ग्रामसेवक, सरपंच, नगरसेविका, महापौर, आमदार , खासदार यांचा उपस्थिती महिला मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवण्याचे आदेश भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा उमताई खापरे यांनी दिले होत. उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांचा […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. […]
रेकॉर्ड मॅन डॉ. शेखर जांभळे यांची आय.इ.ए. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ज्युरी म्हणून निवड.
खोपोली येथील सामाजिक कार्य करण्यात नेहमीच अग्रेसर असणारे व निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असणारे,सामाजिक क्षेत्रातील भरघोस कार्यातून रायगड जिल्ह्यामधील रेकॉर्ड मॅन असणारे रायगड भूषण डॉ. शेखर जांभळे यांची आंतराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली संस्था आय.इ.ए.बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेच्या मानाच्या ज्युरी […]
अरुण गायकवाड यांचा काँग्रेस (आय) पक्षात जाहीर प्रवेश.
खोपोली शहर काँग्रेस कार्यालयात २० जून रोजी ऐका छोट्या खाणी कार्यक्रमात खोपोली शहरातील नामांकीत व्यकतीमतव श्री. अरुण हरीभाऊ गायकवाड यांनी काँग्रेस (आय) पक्षात जाहीर प्रवेश केला. अरुण गायकवाड हे खोपोलीतील नामांकित सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला बळकटी मीळणार असुन खोपोली शहर कॉगेस मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. सदर प्रवेशावेळी शहर […]