मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 14 ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत खोपोली शहरात भाजपा तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचा आयोजन करण्यात आले होते. कोरोना सारख्या महामारीचा काळात नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. या शिबीर मध्ये तपासणी केलेल्या नागरिकांना आज भाजप मध्यवर्ती कार्यालयात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनीताई पाटील, भाजपचे युवा नेते राहुल जाधव, परिवहन सभापती तुकाराम शेठ साबळे, शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, महिला मोर्चा अध्यक्ष शोभा काटे, दिलीप पवार, प्रिंन्सी कोहली, ईश्वर शिंपी, संजय म्हात्रे, स्वाती बिवरे, गीता मोहिते, सुमिता महर्षी, स्नेहल सावंत, हेमंत नांदे, गोपाळ बावस्कर, प्रमोद पिंगळे, सूर्यकांत देशमुख, अजय इंगुलकर, विजय तेंडुलकर, गणेश ठाकरे, प्रमोद वाघ, सागर काटे, राजु सुतार भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पद्धधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत. होते.