भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा सौ. अश्विनीताई पाटील यांचा वाढदिवसा निमित्त खोपोली शहर भाजप महिला मोर्चाचा वतीने गगनगिरी आश्रम येथील ठाकूरवाड़ी येथे गोड आन्नदान वाटपाचा कार्यक्रम व युवा मोर्चा यांचा वतीने लहान मुलांना कपडे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. अश्विनीताई पाटील, सोशल मिडियाचे उत्तर रायगड जिल्हा सह संयोजक राहुल जाधव, इंदरमल खंडेलवाल खोपोली शहर अध्यक्ष, सौ.शोभा काटे महिला मोर्चा अध्यक्ष, रसिक शेट्टे, हेमंत नांदे, दिलीप पवार, कृष्णा पाटील, प्रिंन्सी कोहली,गोपाळ बावस्कर, संजय म्हात्रे, राकेश दबके, सुमिता महर्षी, सुनीता पाटणकर, विनया परदेशी, अनिता शाह, स्नेहल सावंत, अजय इंगुलकर, पुनीत तन्ना, अनिल कर्णूक, वाघ, सिद्देश पाटील, सागर काटे, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पद्धधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.
Addvertisment