पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा ३०३ खासदारांसह बहुमताने सत्ता मिळवली. ३० मे रोजी मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेसाठी लिहलेल्या पत्राचा माध्यमातून एक लाख कुटुंबानं परियांत पोचवण्यात येणार आहेत. खोपोली शहरातही विविध प्रभागात या संदेश पत्राचे वाटप भाजपचा पद्धधिकारी व कार्यकर्त्यांनी घरो घरी जाऊन वाटप केले.
याच व्यक्तिगत संपर्क अभियानांतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे पत्रक खोपोली शहरामधील बूथ क्रमांक २४३, २४५, २४६, २५२, २५५ सुभाष नगर, मस्को कॉलनी, वासरंग, लव्हजी या भागा मध्ये सक्ती केंद्र प्रमुख राहुल जाधव, बुथ अध्यक्ष विनायक माडपे, दत्ता गिलबिले, हेमंत भाटिया, ललित वेदक, रवींद्र जैन यांनी पत्रक वाटप केले यावेळी श्रीराम नगर चिंचवलीचे शक्ती केंद्र प्रमुख सिद्देश पाटील, बुथ प्रमुख अभिनव पाटील व इतर भाजप कार्यकर्ते उपस्तीत होते.
दरम्यान सुभाष नगर भागात ही नागरिकांना पत्रक वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य घरा घरात पोहचवण्यासाठीमोहीम सुरू असल्याचे राहुल जाधव यांनी सांगितले.
Advertisment