Khopoli Raigad Social

आधार ग्रुप खोपोली यांचा वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

कोरोना (कोविड १९) महामारीदरम्यान अनेक रुग्णांसाठी रक्ततुटवडा जाणवत आहॆ. रक्ताची गरज लक्षात घेता एक हात मदतीचा म्हूण आधार ग्रुप खोपोली यांचा वतीने शनिवार दिनांक १३ जून २०२० रोजी सकाळी १०:३० ते ३.०० या वेळेत गणेश नगर, वर्धमान विहार, भानवज रोड, खोपोली येथे रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले आहॆ.
सोशल डिस्टन्ससिंग नियमांचे पालन करण्यात येणार असून चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे रक्तदात्याला रक्तदान शिबिरास येण्यासाठी पास दिला जाणार आहॆ त्या करीत त्यांनी अविनाश किरवे ८८८८३७९९७, अरविंद पाटील ८१०८१०११५१, विलास चाळके ९८५००७३९३५, अशोक दरेकर ९०११९९३२०३, संजय करंजकर ७५८८१०५८३५, गौरव दळवी ९७६४४४९०२२, राहुल दरेकर ९३७०५५९४४४, संदीप वाघमारे ९७६७५५४०७७, मधुकर धारगे ७४९९७०४६६७, पीटर मन्तोंडे ८६०५४१५३३३, अभिजित बनसोड ७४१०१५६६५३, चंद्रकांत महाजन ९८२३३९९७६९ यांच्याशी संपर्क साधायचा आहॆ.
तरी सर्व खोपोलिकरांनी रक्तदान करावे अशी विनंती आधार ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहॆ.

Advertisement

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *