Maharashtra Navi-Mumbai Politics

पंतप्रधान नरेंद्र मोदी व जिल्हा युवती अध्यक्ष सौ. सुहासिनी नायडू यांचे वाढदिवसा निमित्ताने नेरुळमध्ये विविध कार्यक्रम.

संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. नवी मुंबई नेरुळमध्ये देखील भाजपा युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी पंतप्रधानांच्या व स्वतःच्या जन्मदिनानीमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. 17 सप्टेंबर रोजी महापालिका सफाई कर्मचारी,अतिक्रमण कर्मचारी, आरोग्य विभाग फवारणी कर्मचारी तसेच गटार काम करणारे कामगार यांचे सत्कार हे सन्मान प्रमाणपत्र व […]