Politics Raigad

भाजप कर्जत तालुका वैद्यकीय सेल सह-संयोजक पदी श्री. राहुल मधुकर कुलकर्णी यांची नियुक्ती.

Spread the love

भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या संमतीने भारतीय जनता पार्टी वैद्यकीय सेल कर्जत तालुका संयोजक डॉ. भगवान कराळे यांनी कर्जत तालुका वैद्यकीय सेल सह-संयोजक पदी श्री. राहुल मधुकर कुलकर्णी यांची नियुक्ती केली.
राहुल कुलकर्णी हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून या आधी त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष, भाजप कर्जत शहर उपाध्यक्ष आशा जबाबदाऱ्या संभाल्या आहॆत. सामाजिक कार्यात ही अग्रेसर सहभाग असणाऱ्या राहुल कुलकर्णी यांचे भाजप कर्जत शहर, कर्जत तालुका व त्यांच्या मित्र परिवारा कडून शुभेच्छा देण्यात येत आहॆत.
नियुक्ती नंतर राहुल कुळकर्णी यांनी सांगितले की त्यांचा साठी आनंददायी बातमी आहॆ, आता अजून जास्त जबाबदारीने आणि पक्ष शिस्त पाळून लोकसेवा करण्याची एक नवीन संधी पक्षाने माझ्यावर सोपवली ते मी विनम्रपणे स्वीकारतो आणि माझ्या पक्षाचे सर्व नेते ,पदाधिकारी आणि तसेच कार्यकर्ते यांचे आभार मानतो ..

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *