Maharashtra Navi-Mumbai

नेरूळ प्रभाग 84 मध्ये गरजूंना धान्य वाटप.

Spread the love

Addvertisment

भारतीय जनता पार्टीचा महिला पदाधिकारी व कार्यकार्ययां तर्फे गरजू रिक्षा चालक व सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना धान्य वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व राजश्री भट्ट यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ (नवी मुंबई) प्रभाग क्रमांक 84 मध्ये हे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी राजश्री भट्ट, भाजपा युवती मोर्चाच्या सुहासिनी नायडू, सुवर्णा होसमानी, कांचन झा,चित्रा दास, तेत्रा देवी शर्मा, अनिता करकेरा, गिरीजा श्रीनिवासन, सुषमा कोडग, पूनम साळुंखे उपस्थित होत्या.

Addvertisment

Addvertisment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *