Maharashtra Politics Raigad

भारतीय जनता युवा मोर्चा कर्जत शहर व तालुक्याच्या वतीने रक्षाबंधन साजरा.

Spread the love

भारतीय जनता युवा मोर्चा कर्जत शहर व तालुक्याच्या वतीने दिनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठ आणि दहीवली या विभागातील फळ-भाजी विक्रेत्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून, गरजु फळ व भाजी विक्रेत्यांना सॅनिटीझर तसेच मास्क चे वाटप करण्यात आले. स्थानिक विक्रेते सुरक्षित राहिले तरच इतर नागरिक सुरक्षित राहतील ह्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला.


कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष बळवंतजी घुमरे,महिला मोर्चा अध्यक्ष सरस्वती चौधरी,माजी नगरसेविका बिनीता घुमरे,भाजप युवा मोर्चातालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हा युवती प्रमुख सुषमा ढाकणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मयुर शितोळे, सरचिटणीस मनोज रावळ, उपाध्यक्ष रोहित बाफना, उपाध्यक्षा गीतांजली देशमुख, चिटणीस सार्थक घरलुटे, चिटणीस आकांक्षा धुमणे, सौरभ निमकर विशाल कोकरे, विजय पाटील हे कार्यकर्ते उपस्थित होते.

Addvertisment

Addvertisment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *